Mukta Barve and Umesh Kamat हि फ्रेश जोडी भेटीला आली ती म्हणजे Ajunhi Barsaat Aahe या मालिकेतून. हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदिराज मीराचा फोन नंबर शोधणार आहे, पहा या भागाची खास झलक -
#MuktaBarve #UmeshKamat #AjunhiBarsaatAahe #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber